राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे
(महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था)
Menu
Menu
Hydrophonics Tender
New Tender
Date 17.11.2023 To 23.11.2023
राष्ट्रीय सुगी सुगी पश्चात तंत्राज्ञान संस्था येथे वस्तीगृहाकरीता इलेक्ट्रीकल व प्लंबींग साहीत्य पुरवठा करणे आहे. तरी या क्षेत्रातील पुरवठादारांकडुन दरपत्रके मागविणेत येत आहेत.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थे करिता सन २०२३ – २४ या कालावधीसाठी आवश्यतेनुसार भाडयाने वाहन पुरविणे करिता निविदा पध्दतीने मा. संचालक, रा.सु.प.तं. सं यांच्या वतीने तत्सम कामाचा अनुभव असलेल्या ठेकेदारांकडून दर करार करण्याकरिता दिनांक १८.१०.२०२३ ते दिनांक ३१.१०.२०२३ या कालावधीमध्ये निविदा पध्दतीने दरपत्रक मागविण्यात येत आहेत.