राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था करिता सन जानेवारी २०२६-डिसेंबर २०२७ या दोन
वर्ष
कालावधीसाठी आवश्यकतेनुसार भाड्याने वाहन पुरविणे करिता निविदा प्रकाशीत करणेबाबत.
डीजीसीए-प्रमाणित रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) स्थापन करण्यासाठी एनआयपीएचटी
(National Institute of Post-Harvest Technology) येथे कन्सल्टन्सी एजन्सीची
नियुक्तीसाठी निविदा प्रकाशीत करणेबाबत.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थे करिता सन २०२३ – २४ या कालावधीसाठी
आवश्यतेनुसार भाडयाने वाहन पुरविणे करिता निविदा पध्दतीने मा. संचालक, रा.सु.प.तं. सं
यांच्या वतीने तत्सम कामाचा अनुभव असलेल्या ठेकेदारांकडून दर करार करण्याकरिता दिनांक
१८.१०.२०२३ ते दिनांक ३१.१०.२०२३ या कालावधीमध्ये निविदा पध्दतीने दरपत्रक मागविण्यात
येत आहेत.