राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या संकेत स्थळाचे अनावरण
मा.ना.श्री अब्दुल सत्तार सो. मंत्री
मा.मंत्री (पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ) तथा,
मा. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ पुणे तथा,
मा. अध्यक्ष राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे
यांचे शुभहस्ते तसेच मा.श्री संजय कदम, कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ तथा सचिव,राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, मा.श्री विनायक कोकरे सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ डॉ.श्री सुभाष घुले, संचालक राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था,यांचे उपस्थितीत संपन्न होत आहे.