राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे

(महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था)

News And achievement

संस्थेला मिळालेले यश व पुरस्कार

  • कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेची उच्च तंत्रज्ञान, फलोत्पादन या विषयामध्ये प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून सन २०१६ मध्ये निवड
  • महाराष्ट्र अंधी बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून संस्थेची सन २०२२ मध्ये निवड
  • महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने संस्थेस दि. २१.४.२०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित केले आहे.
  • वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा कृषी फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल राज्यशासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार सन २००८
    पुणे महानगरपालिका आयोजीत फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनातील विविध पुरस्कार.