राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थे करिता सन २०२३ – २४ या कालावधीसाठी आवश्यतेनुसार भाडयाने वाहन पुरविणे करिता निविदा पध्दतीने मा. संचालक, रा.सु.प.तं. सं यांच्या वतीने तत्सम कामाचा अनुभव असलेल्या ठेकेदारांकडून दर करार करण्याकरिता दिनांक १८.१०.२०२३ ते दिनांक ३१.१०.२०२३ या कालावधीमध्ये निविदा पध्दतीने दरपत्रक मागविण्यात येत आहेत.