राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे
(महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था)
News And achievement
संस्थेला मिळालेले यश व पुरस्कार
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेची उच्च तंत्रज्ञान, फलोत्पादन या विषयामध्ये प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून सन २०१६ मध्ये निवड
महाराष्ट्र अंधी बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून संस्थेची सन २०२२ मध्ये निवड
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने संस्थेस दि. २१.४.२०२२ च्या शासन निर्णयानुसार राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून अधिसूचित केले आहे.
वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा कृषी फलोत्पादन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल राज्यशासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार सन २००८ पुणे महानगरपालिका आयोजीत फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनातील विविध पुरस्कार.